कर्नाटकात सहा वेळा आमदारपदी निवडून आलेले विद्यमान मंत्री शिवकुमार यांच्या मालमत्तांवरील छापासत्र काल दुसर्या दिवशीही चालू राहिले. प्राप्ती कर खात्याच्या या छाप्यांमध्ये आतापर्यंत ११.४३ कोटी रुपयांची रक्कम सापडली असल्याचे खात्याच्या अधिकार्यांनी सांगितले.