![Bajrang Punia](https://navprabha.com/wp-content/uploads/2018/10/19bajrang.jpg)
बुडापेस्ट (हंगेरी)
आजपासून होणार्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ३० सदस्यीय संघाचे नेतृत्व बजरंग पूनिया करणार आहे. भारतीय संघ ः पुरुष फ्रीस्टाईल ः संदीप तोमर (५७ किलो), सोनबा (६१ किलो), बजरंग पूनिया (६५ किलो), पंकज राणा (७० किलो), जीतेंदर (७४ किलो), सचिन राठी (७९ किलो), पवन (८६ किलो), दीपक राणा (९२ किलो), मोसम खत्री (९७ किलो) व सुमीत (१२५ किलो), महिला फ्रीस्टाईल ः रितू फोगाट (५० किलो), पिंकी (५३ किलो), सीमा (५५ किलो), पूजा धांडा (५७ किलो), संगीता (५९ किलो), साक्षी मलिक (६२ किलो), रितू (६५ किलो), नवज्योत कौर (६८ किलो), रजनी (७२ किलो), किरण (७६ किलो), पुरुष ग्रीको रोमन ः विजय (५५ किलो), ग्यानेंदर (६०) किलो), गौरव शर्मा (६३ किलो), मनीष (६७ किलो), कुलदीप मलिक (७२ किलो), गुरप्रीत सिंग (७७ किलो), मंजीत (८२ किलो), हरप्रीत (८७ किलो), हरदीप (९७ किलो) व नवीन (१३० किलो)