भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी होणार

0
5

राज्यात येत्या 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती विविध कार्यक्रमांसह साजरी केली जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या एका खास बैठकीत भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाचा आढावा काल घेतला. राज्यात 4 ते 5 ठिकाणी यानिमित्त कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.