बेनामी मालमत्ता प्रकरणात सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांची काल आयकर विभागाच्या अधिकार्यांनी त्यांच्या घरी जाऊन जबानी नोंदवली. लंडनमधील मालमत्तेच्या व्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयनेही पीएमएलए कायद्यांतर्गतही वाड्रा यांची चौकशी चालवली आहे. सध्या त्या प्रकरणात ते अटकपूर्व जामीनावर आहेत.
हा राजकीय सूड असल्याचे वाड्रा यांचे म्हणणे आहे.