बाबरी मशीदप्रकरणी न्यायालयाने खटल्याची कालमर्यादा वाढवली

0
126

बाबरी मशीद विद्ध्वंसाचे षडयंत्र रचल्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने खटला पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदत दिली आहे. लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ऑगस्टच्या अखेरीस हा खटला पूर्ण करून निर्णय द्यावा, असे कोर्टाने म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, एम. एम. जोशी, उमा भारती, कल्याणसिंग आणि इतरांवर हा खटला चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यास मुदतवाढ दिली आहे.