बाणस्तारी पूल उद्या वाहतुकीस बंद

0
16

बाणस्तारी पुलाच्या डॅक पातळीची तपासणी आणि नोंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने रविवार दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.