न्यायमूर्ती एस. के. सिन्हा यांची बांगला देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. यामुळे महत्त्वाच्या पदावर नियुक्त होणारे सिन्हा हे पहिले हिंदू ठरले आहेत. बांगला देशच्या सुप्रिम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सिन्हा यांची नियुक्ती या देशाचे राष्ट्राध्यक्ष महंमद अब्दुल हमी यांनी केली आहे. सिन्हा या पदावर तीन वर्षे राहतील.