बस दरीत कोसळून 36 जणांचा मृत्यू

0
6

उत्तराखंडमधील अल्मोडा येथे सोमवारी सकाळी 8 वाजता एक प्रवासी बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. अल्मोडा येथील कुपीजवळ हा अपघात झाला. बसमध्ये 42 प्रवासी होते.