बसखाली चिरडून पादचाऱ्याचा मृत्यू

0
2

म्हापसा येथील टॅक्सी स्टँडजवळ प्रवासी बसखाली चिरडल्याने राजेश कर्वे (55, रा. हळर्ण-पेडणे) या पादचाऱ्याचा काल मृत्यू झाला. म्हापसा पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेऊन तपासाला सुरूवात केली आहे.