फेक फेसबुक प्रोफाईल प्रकरणी खंवटेंची तक्रार

0
2

पर्यटन तथा माहिती-तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांची फेसबुकवर बनावट प्रोफाईल बनविण्यात आली आहे. याबाबत मंत्री खंवटे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. खंवटे यांच्या छायाचित्राचा साहाय्याने फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करून त्यावर मैत्रीसाठी संदेश पाठविले जात आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.