प्रकाश नाजंप्पाला सुवर्ण पदक

0
140

>> राष्ट्रकुल नेमबाजी

भारतीय नेमबाज प्रकाश नाजंप्पाने लक्षवेधी कामगिरी करताना ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत काल ५० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले.

प्रकाशने २२२.४ गुणांसह हे सुवर्ण पदक प्राप्त केले. या प्रकारात उर्वरित दोन्ही पदकेही भारतीय नेमबाजानीच पटकाविली. अमनप्रित सिंहने रौप्य तर जितू राय कांस्य पदकाची कमाई केली. दरम्यान, महिलांच्या अंतिम फेरीत २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात अनू राज सिंगने ५७८ गुणांसह कास्य पदक प्राप्त केले. हिना सिद्धू पाचव्या स्थानी राहिली.