पोलीस स्थानक हल्ला; सुनावणी पुढे ढकलली

0
10

म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणाची सुनावणी २८ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. या हल्ला प्रकरणामध्ये आमदार बाबूश आणि महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात हे दांपत्य मुख्य संशयित आहेत. दरम्यान, कालच्या सुनावणीवेळी पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर, टोनी रॉड्रीगीस व इतर संशयितांनी न्यायालयात उपस्थिती लावली.