पोलीस महासंचालकपदी मुकेश कुमार मिना

0
188

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी मुकेश कुमार मिना यांची नियुक्ती काल करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक प्रनब नंदा यांच्या गेल्या नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या निधनानंतर महासंचालकपद गेले कित्य्ेक महिने रिक्त होते. मुकेश कुमार मिना यांनी दिल्ली येथे एसीबीचे प्रमुख म्हणून काम केलेले आहे.