पोलिसांच्या बदल्यांचे सर्व आदेश रद्दबातल

0
32

पोलीस खात्याने १८ नोव्हेंबर २०२१ पासून काढलेले पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे सर्व आदेश रद्दबातल करण्यात आले आहेत. बदली करण्यात आलेला पोलीस ज्या ठिकाणी कार्यरत होता. त्याच ठिकाणी पुन्हा रुजू व्हावे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, असा आदेश मुख्यालयातील पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी जारी केला आहे.