पुनर्वसन केलेल्या लोकांना जमीन मालकी हक्क मिळणार

0
1

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोवा पुनर्वसन मंडळाची बैठक पर्वरी येथे मंत्रालयात घेतली. या बैठकीला पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष तथा कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांची उपस्थिती होती. पुनर्वसन झालेल्यांना जमिनीचे मालक हक्क देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पुनर्वसन प्रकल्प पीपीपी तत्त्वावर हाती घेतले जाणार आहेत.