बातम्या पुढील आठवड्यात पावसाच्या सरी शक्य By Editor Navprabha - March 5, 2022 0 16 FacebookTwitterPinterestWhatsApp राज्यातील काही भागात पुढील आठवड्यात ८ मार्चच्या दरम्यान मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता येथील हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे.