पाणी धोरण अधिसूचित

0
4

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने शाश्वत आणि दर्जेदार पिण्याच्या पाण्याचे उत्तम नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी पाणी संचालन (ऑपरेशन) आणि देखभाल धोरण अधिसूचित केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून सर्वांना नळाद्वारे पाण्याच्या सुरळीत आणि न्याय्य वितरणावर भर दिला जाणार आहे.