पाकिस्तानात सुरू असलेला राजकीय संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. विरोधी नेते इम्रान खान व धर्मगुरू ताहीर उल कादरी यांनी पंतप्रधान नवाज शरीङ्ग हे पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत बोलणी करणार नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, नवाज शरीङ्ग राजीनामा देण्याची शक्यता नाही.