पणजी महापौरपदी पुन्हा रोहित मोन्सेरात

0
4

पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात आणि उपमहापौरपदी संजीव नाईक यांची बिनविरोध निवड काल करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी काल निवडणूक घेण्यात आली. रोहित मोन्सेरात यांची सलग पाचव्यांदा महापौरपदी निवड झाली आहे.