पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणी म्हापसा येथील सीबीआय न्यायालयातील कालच्या सुनावणीस उपस्थित राहून बाहेर येताना आमदार बाबूश मोन्सेरात आपल्या समर्थकांसमवेत मोन्सेरात यांनी काल १७ ऑक्टोबरपर्यंत मुदत मागितल्याने त्यांच्यावरील आरोप निश्चितीचा निर्णय होऊ शकला नाही. (छाया : प्रणव फोटो)