नवी दिल्लीत रावण दहन कार्यक्रम

0
112
नवी दिल्लीत रावण दहन कार्यक्रमात राम-लक्ष्मण वेशधारी मुलांची ओवाळणी करताना कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी. सोबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग.