बातम्या धीरज वाधवान यांना सीबीआयकडून अटक By Editor Navprabha - May 15, 2024 0 10 FacebookTwitterPinterestWhatsApp डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केली असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यांच्यावर एकूण 34 हजार कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीचे आरोप आहेत.