राष्ट्रकुल स्पर्धा
ग्लासगो येथे सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता व कुस्तीचे रेफ्री विरेंद्र मलिक यांना दोन वेगवेगळ्या कारणांसाठी अटक करण्यात आली. मेहता यांना मद्यप्राशन करून विनापरवाना वाहन चालविण्यासाठी तर मलिक यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक केल्याचे वृत्त आहे.