देशप्रभूंच्या जामीन अर्जावर सोमवारपर्यंत निर्णय राखीव

0
96

कोरगाव येथील बेकायदेशीर खाणप्रकरणी अटक चुकविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव जीतेंद्र देशप्रभू यांनी पणजीच्या सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनासाठीच्या अर्जावर सुनावणी काल पूर्ण झाली. याप्रकरणी कोर्ट सोमवारी निर्णय जाहीर करणार आहे.