दुधसागर धबधब्यातून आयएएस अधिकारी बेपत्ता

0
27

भोपाळ येथून गोव्यात आलेले आयएएस अधिकारी आर्थिक शुक्ला (३१) हे काल सोमवारी दुधसागर धबधब्यातील पाण्याच बेपत्ता झाले आहेत. या घटनेची खबर मिळताच कुळे पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरू आहे.