दिलासा! राज्यात नवे केवळ २ कोरोना रुग्ण

0
10

राज्यातील नवीन कोरोनाबाधिताच्या संख्येत सातत्याने घट होत असून, गेल्या चोवीस तासांत नवीन केवळ २ कोरोनाबाधित आणि आणखी एक कोरोना बळींची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधिताची सक्रिय रूग्णसंख्या शंभराच्या जवळ येऊन ठेपली असून ती १२१ एवढी झाली आहे.