‘दाबोळी’ला डावलत बंगळुरुमध्ये लँडिंग

0
9

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील खराब हवामानामुळे कतार एअरलाईन्सचे विमान बंगळुरू विमानतळावर उतरण्यात आल्याने हा प्रकार काल चर्चेचा विषय बनला. सदर विमान दाबोळी विमानतळ हे जवळ असतानाही बंगळुरू येथे का नेण्यात आले, असा प्रश्न विचारला जात आहे.