दहावीच्या पुरवणी परीक्षेसउद्यापासून सुरूवात

0
5

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पुरवणी परीक्षा 2024 ला उद्या मंगळवार दि. 18 जून 2024 पासून प्रारंभ होणार आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 18 जून ते 28 जून 2024 या काळात घेतली जाणार आहे. परीक्षा म्हापसा आणि मडगाव अशा दोन केंद्रांतून घेतली जाणार असून परीक्षेला दुपारी 2 वाजता प्रारंभ होणार आहे, असे कळविण्यात आले आहे.