‘त्या’ शिक्षण संस्थांवर कारवाईचे निर्देश

0
10

राज्यातील शालेय मुलांची वाहतूक करणार्‍या ६० बालरथांना फिटनेस प्रमाणपत्र नाहीत. मुलांच्या सुरक्षेबाबत तडजोड करणार्‍या त्या शिक्षण संस्थांवर वाहतूक खात्याने कारवाई करावी, अशी विनंती राज्य बाल हक्क आयोगाने केली आहे. राज्यातील ४१९ पैकी ६० बालरथांना फिटनेस प्रमाणपत्र नाहीत. त्या शिक्षण संस्थांकडून मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात नाही, असे राज्य बाल हक्क आयोगाने म्हटले आहे.