तेजपाल प्रकरणाच्या सुनावणीस तीन आठवड्यांची स्थगिती

0
64

सहकारी पत्रकार युवतीवरील लैंगीक अत्याचार प्रकरणी तरूण तेजपाल यांच्यावरील आरोपांची म्हापसा येथील विशेष न्यायालयात सुनावणी चालू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवडे पर्यंत स्थगिती दिली आहे. आवश्यक ते दाखले सादर करण्यासाठी तेजपाल यानीच सर्वोच्च न्यायालयात स्थगितीसाठी वरील मुदत मागितली होती.