तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
2

राज्य सरकारने कनिष्ठ श्रेणीतील तीन अधिकाऱ्याच्या बदलीचा आदेश काल जारी केला. दीप्ती गावकर यांची राज्य कर साहाय्यक आयुक्त, सफल शेट्ये यांची अवर सचिव, उच्च शिक्षण आणि संजना बांदेकर यांची पंचायत उपसंचालक – उत्तर गोवा या पदावर नियुक्ती केली आहे.