तिसवाडी उपजिल्हाधिकार्‍यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली

0
34

तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी ईशांत सावंत, उत्तर गोव्याचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभम नाईक यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश १९ एप्रिल रोजी जारी करण्यात आला आहे.