तापमानात वाढ

0
12

राज्यातील तापमानात वाढ होत आहे. राजधानी पणजी येथे कमाल तापमान 35.2 अंश सेल्सिअस एवढे काल नोंद झाले असून, पुढील काही दिवसांत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता येथील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात येत्या 21 एप्रिलपर्यंत वातावरण उष्ण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.