ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा आदेश

0
6

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सापडलेल्या कथित शिवलिंगावरून देशभरात चर्चा सुरू आहे. याबाबत वाराणसी न्यायालयाने काल महत्त्वपूर्ण आदेश दिला. वाराणसी न्यायालयाने मशिदीच्या वजूखाना भागाला सोडून इतर भागात भारतीय पुरातत्व खात्याला सर्वेक्षण करण्यासाठी परवानगी दिली.