बातम्या जिल्हा पंचायत पोट निवडणुकीसाठी ५० टक्के मतदान By Navprabha - August 25, 2014 0 74 FacebookTwitterPinterestWhatsApp ताळगाव व धारबांदोडा या जिल्हा पंचायतींत पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. ५० टक्के एवढे मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मतमोजणी आज होणार आहे.