जसपाल सिंग, बोरकरांना राष्ट्रपती पदक जाहीर

0
9

राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग, पोलीस अधीक्षक विश्राम बोरकर यांनी उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तसेच, पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई आणि पोलीस उपअधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.