जलावतरण

0
95
जलावतरण : मच्छीमारी खात्याच्या दिमतीला देण्यात आलेल्या अद्ययावत गस्तीनौकेचे जलावतरण काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत मच्छीमारी मंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार कार्लोस आल्मेदा व अन्य मान्यवर.