सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन गोव्यातील जलवाहिन्या बदलण्याच्या प्रश्नावर चर्चा केली. सुमारे ३४५ कोटी रु.चा हा प्रकल्प असून २०१७पर्यंत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.