बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभाअद्रमुकच्या नेत्या जयललिता यानी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या त्यांच्या विरोधातील निवाड्याला आव्हान देणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयात सादर केली. वरील प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने जयललिता यांना १०० कोटी रु. च्या दंडासह चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच जामीनासही नकार दिला आहे.