बातम्या जम्मू-काश्मीर बंदमुळे जनजीवनावर परिणाम By Navprabha - October 23, 2018 0 97 FacebookTwitterPinterestWhatsApp श्रीनगर जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी दहशतवाद्यांबरोबरील चकमकींदरम्यानच्या स्फोटात ७ नागरिक ठार झाल्याच्या निषेधार्थ विभाजनवाद्यांनी काल बंद पुकारल्याने राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले.