जम्मू काश्मीरमध्ये बस कोसळून 36 जण ठार

0
9

जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील असार भागात बुधवारी प्रवाशांनी भरलेली बस 300 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला. तर 19 जण जखमी झाले आहेत.