चोवीस तासांत ४ नवे कोरानाबाधित

0
18

राज्यात मागील चोवीस तासांत नवीन ४ कोरोनाबाधित आढळून आले असून कोरोना सक्रिय रूग्णसंख्या १८ झाली आहे. मागील चोवीस तासांत नवीन ४६१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ०.८ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत आणखी २ जण कोरोनामुक्त झाले आहेत.