राज्यात चोवीस तासांत नवीन 18 बाधित आढळून आले आहे. राज्यात कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 7.2 टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या 478 एवढी झाली आहे. राज्यातील कोविड स्वॅब तपासणीमध्ये घट झाली आहे. चोवीस तासांत आणखी 247 स्वॅबचे नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. चोवीस तासांत 2 बाधितांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 79 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.