घोटाळा करून विदेशात जाणाऱ्या दोघांना अटक

0
3

घोटाळा करून विदेशात पलायन करू पाहणाऱ्या सुखविंदर सिंग खरूर आणि डिंपल खरूर यांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ईडीने अटक केली आहे. 3558 कोटी रूपये कथित घोटाळ्याचे ते दोघे मास्टरमाइंड असल्याचा संशय आहे. हे दोघेही देश सोडून पळून जाणार होते.