ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घ्या : सिल्वा

0
11

वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी पर्वरी येथे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सां जुझे द आरियालमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करावी, तसेच ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन सादर केले.