बातम्या गोव्यातील २४ जागा अपघात प्रवण जाहीर By Editor Navprabha - December 1, 2022 0 13 FacebookTwitterPinterestWhatsApp केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गोव्यातील २४ जागा अपघात प्रवण विभाग ठरवले आहेत, अशी माहिती काल उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे यांनी काल दिली. रस्ता सुरक्षा समितीच्या दुसर्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.