गोव्यात जुवारी व नव्या मांडवी पुलासाठी सल्लगार म्हणून नेमलेली एस. एन. भोबे ही सल्लागार कंपनी गुजरातेत वादात सापडली असून गुजरात सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची तयारी चालविली आहे. गुजरातेतला सुरत पूल कोसळ ही कंपनी जबाबदार असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.