ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार्या इंडियन सुपर लीगमधील गोवा फ्रँचाइजी ‘एफसी गोवा’च्या बोधचिन्हाचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. सोबत (डावीकडून) दत्तराज साळगावकर, व्हिडिओकॉनचे अध्यक्ष अनिरुध्द धूत, धेंपो उद्योगसमुहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो आणि सौरव धूत (छाया : नंदेश कांबळी)