गावडोंगरीत सापडला एक कोरोना रुग्ण

0
136

कोविड १९ च्या महामारीबाबतीत इतके दिवस ग्रीन झोनमध्ये असलेला काणकोण तालुका आता धोक्याची सीमा पार करायला लागला आहे. कोळंब येथील एकाच वाड्यावरील ३ पॉझिटिव्ह रूग्ण शिरोडा येथील कोविड इस्पितळात उपचार घेत असतानाच कर्वे – गावडोंगरी येथे नवीन १ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण काल आढळला आहे.