गांधी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा

0
114

गांधी कुटुंबाला आता झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. एसपीजी हे पंतप्रधानांची सुरक्षा पाहणारी अत्युच्च दल आहे. त्यात ३००० सुरक्षा अधिकारी आहेत. एसपीजी कायद्यातील नव्या सुधारणेनुसार आता एसपीजीकडे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची १९९१ साली हत्या झाली तेव्हापासून गांधी कुटुंबाला एसपीजीची सुरक्षा सेवा देण्यात आली होती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजी स्थापन झाली होती.